आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखी वैवाहिक जीवनासाठी पत्नीने या 10 गोष्टींपासून दूरच राहावे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये स्त्रीला शक्ती आणि लक्ष्मीचे स्वरुप मानण्यात आले आहे. कोणत्याही स्त्रीचे योग्य आचरण, व्यवहार आणि चारित्र्य कुटुंबाच्या सुखासाठी महत्त्वाचे मानले जाते. कुटुंबाच्या योग्य ताळमेळ आणि समृद्धीसाठी स्त्रियाच पुरुषांसोबत विविध जबाबदारी सांभाळून कुटुंबाला योग्य दिशा देतात.


शास्त्रानुसार देवी लक्ष्मी ऐश्वर्य, धन आणि सुख-समृद्धी प्रदान करणारी असून देवीला दरिद्रता आवडत नाही. यामुळे संसारिक दृष्टीकोनातून लक्ष्मी स्वरूपा कुमारिका असो किंवा विवाहित स्त्रीयांच्या वाणी, आचरण, व्यवहार, चारित्र्य संदर्भात शास्त्रामध्ये विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टींचे पालन न केल्यास कुटुंब संकटात सापडू शकते. स्त्रियांच्या या गोष्टीमुळे परुष केवळ अस्वस्थच राहत नाही तर अशा स्त्रीला तो पसंतही करत नाही. येथे जाणून घ्या, स्त्रियांशी संबंधित शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या अशा काही गोष्टी, ज्या पुरुषांना आवडत नाहीत.


पुढे जाणून घ्या, इतर कोणत्या गोष्टींमुळे वाढतो नात्यातील दुरावा...

बातम्या आणखी आहेत...