आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 वर्ष निश्चित आहे प्रत्येकाचे आयुष्य, या 6 कारणांमुळे होते कमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाभारतानुसार मनुष्याचे आयुष्य 100 वर्षांचे निश्चित करण्यात आले आहे, परंतु कोणताही मनुष्य स्वतःचे पूर्ण आयुष्य जगू शकत नाही. फार कमी लोक 100 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जगतात. महाभारतातील एक प्रसंगानुसार, राजा धृतराष्ट्र महात्मा विदुरला मनुष्याचे आयुष्य कमी होण्यामागचे कारण विचारतात. तेव्हा विदुर मनुष्याचे आयुष्य कमी करणार्‍या 6 दोषांची माहिती राजा धृतराष्ट्रला सांगतात. महाभारतानुसार यमदेवानेच शाप मिळाल्यामुळे मनुष्य बनून विदुराच्या रुपात जन्म घेतला होता. महात्मा विदुराने राजा धृतराष्ट्रला मानुशायचे आयुष्य कमी करणारे 6 दोष सांगितले


विदुर सांगतात की -
अतिमानोअतिवादश्च तथात्यागो नराधिप।
क्रोधश्चात्मविधित्सा च मित्रद्रोहश्च तानि षट्।।
एत एवासयस्तीक्ष्णा: कृन्तन्यायूंषि देहिनाम्।
एतानि मानवान् घ्नन्ति न मृत्युर्भद्रमस्तु ते।।
(महाभारत, उद्योगपर्व 37/10-11)


मनुष्याचे आयुष्य कमी करणार्‍या या सहा दोषांची सविस्तर माहिती वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...