आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bad Luck पासून दूर राहण्याची इच्छा असल्यास घरामध्ये या 6 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रामध्ये असे काही काम सांगण्यात आले आहेत, जे केल्यामुळे व्यक्तीच्या जीवनातील दुःख वाढू शकते. हे अशुभ काम करणाऱ्या व्यक्तीला दुर्भाग्याचा सामना करावा लागू शकतो. येथे जाणून घ्या, कोलकाताच्या एस्ट्रोलॉजर डॉ. दीक्षा राठीनुसार कोणत्या कामामुळे ग्रह दोष वाढतात आणि दुर्भाग्यापासून वाचण्यासाठी काय करावे.


या कारणांमुळे वाढतात ग्रहदोष
ज्योतिष मान्यतेनुसार ज्या लोकांच्या कुंडलीत ग्रह दोष असतात, त्यांना कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही. अपयशामुळे अडचणी वाढत जातात आणि व्यक्ती दुःखी होतो. कुंडलीतील अशुभ ग्रहांशी संबंधित उपाय केल्यास दुःख दूर होऊ शकतात.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, उपाय...