आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीतेतील श्‍लोक आणि कबीर-तुलसीदासचे दोहे, वाचा सुंदर-सोप्‍या शब्‍दात सांगितलेले सत्‍य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरातन ग्रंथांमध्‍ये काही श्‍लोक व दोहे असे आहेत, ज्‍यांच्‍यामुळे आपले विचार पुर्णपणे बदलून जाऊ शकतात. एका नव्‍या दृष्‍टीकोणातून आपण गोष्‍टींकडे बघायला शिकू. गीतेमधील श्‍लोक, कबीर-तुलसीदासचे दोहे समजुन घेतले तर आपल्‍या विचारात सकारात्‍मक बदल होतील. यांमध्‍ये जीवनाचे सत्‍य अतिशय सोप्‍या आणि रसाळ शब्‍दांत सांगण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला आहे. चला तर आज जाणुन घेऊया असेच काही दोहे आणि श्‍लोक...


> गीतेतील श्‍लोक
1) त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मन:।
काम: क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत्।।
अर्थ: काम, क्रोध आणि लोभ यांमुळे आत्‍म्‍याचा नाश होतो. व्‍यक्‍ती वाईट अवस्‍थेत पोहोचतो. यामुळे यांचा त्‍याग केला पाहिजे.

 

2) तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वश:।
इंद्रियाणिइंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता।।
अर्थ: हे महाबाहे, इंद्रीय विषय व इंद्रीये ज्‍या व्‍यक्‍तीच्‍या ताब्‍यात आहेत, त्‍याचीच बुद्धी स्थिर आहे.


पुढील स्‍लाइडवर वाचा, इतर श्‍लोक व दोहे...

बातम्या आणखी आहेत...