Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | never do these 3 works on hanuman jayanti 2018

31 मार्चला चुकूनही करू नका हे 3 काम, अन्यथा शनी आणि हनुमान होतील क्रोधीत

यूटिलिटी डेस्क | Update - Mar 29, 2018, 09:30 AM IST

शनिवार 31 मार्चला हनुमान जयंती असल्यामुळे हा अत्यंत शुभ योग जुळून आला आहे. या दिवशी करण्यात आलेल्या उपायांमुळे

 • never do these 3 works on hanuman jayanti 2018
  शनिवार 31 मार्चला हनुमान जयंती असल्यामुळे हा अत्यंत शुभ योग जुळून आला आहे. या दिवशी करण्यात आलेल्या उपायांमुळे हनुमान तसेच शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होऊ शकते. या योगामध्ये अशुभ कामे केल्यास शनिदेव आणि हनुमानाच्या प्रकोपाला सामोरे जावे लागू शकते. येथे जाणून घ्या, उज्जैनचे इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी आणि भागवत कथाकार पं. सुनील नागरनुसार हनुमान जयंतीला कोणकोणत्या कामांपासून दूर राहावे....

 • never do these 3 works on hanuman jayanti 2018

  पहिले काम - कोणत्याही वृद्ध महिलेचा, गरिबांचा, अपंग आणि किन्नरांचा अपमान करू नये. या लोकांचा अपमान केल्याने शनी आणि हनुमानाचा क्रोध वाढू शकतो.

 • never do these 3 works on hanuman jayanti 2018

  दुसरे काम - घरामध्ये क्लेश करू नये. लक्षात ठेवा, या दिवशी घरामध्ये प्रेम, शांतता न ठेवल्यास शनिदोष वाढू शकतात.

 • never do these 3 works on hanuman jayanti 2018

  तिसरे काम - सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. शास्त्रानुसार सकाळी उशिरापर्यंत झोपल्याने आळस वाढतो आणि देवी-देवतांची कृपा प्राप्त होत नाही.


  पुढील स्लाईड्सवर वाचा, या दिवशी कोणकोणती कामे करावीत...

 • never do these 3 works on hanuman jayanti 2018

  - हनुमान जयंतीला पिंपळाची पूजा करावी.
  - शनिदेवाला तेल अर्पण करावे.
  - हनुमानाला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करावे.
  - शिवलिंगाजवळ दिवा लावावा.
  - हनुमान चालिसाचे पाठ करावेत.


  या उपायांनी कोणते लाभ होतील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा... 

 • never do these 3 works on hanuman jayanti 2018

  येथे सांगण्यात आलेले उपाय हनुमान जयंतीला केल्यास कुंडलीतील शनिदोषातून मुक्ती मिळू शकते. यासोबतच कुंडातीतील इतर ग्रहांचे दोष दूर होतात. हनुमानाच्या कृपेने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात.

Trending