आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीने हे 5 काम करणे आवश्यक, अन्यथा दुर्भाग्य पतीची पाठ सोडणार नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरामध्ये सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी प्राचीन काळापासून काही प्रथा चालत आल्या आहेत. या प्रथांचे पालन न केल्यास घरामध्ये पैसा आणि सुख कमी पडत नाही. सर्व सदस्यांना भाग्याची साथ मिळते. मान्यतेनुसार पती आणि पत्नीचे भाग्य एकमेकांशी निगडित असते. यामुळे पत्नीचे शुभ काम पतीचे दुर्भाग्य कमी करण्यास मदत करते. उज्जैनच्या इंद्रेश्वर महादेव मंदिराचे पुजारी भागवत कथाकार पं. सुनील नागर यांच्यानुसार जाणून घ्या, पत्नीचे असे पाच काम, ज्यामुळे पतीचा भाग्योदय होऊ शकतो...


पहिले काम - घराची स्वच्छता ठेवणे 
ज्या घरांमध्ये स्वच्छतेकडे लक्ष दिले जात नाही, तेथे वास्तुदोष कायम राहतात आणि अलक्ष्मीचा वास करते. यामुळे पती-पत्नीने सौभाग्य वाढवण्यासाठी घरामध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे.


दुसरे काम - घरामध्ये शांती ठेवणे 
ज्या घरामध्ये पती-पत्नीमध्ये प्रेम असते तेथे नेहमी सुख नांदते. पती-पत्नीमध्ये वाद असल्यास पतीला कधीही भाग्याची साथ मिळत नाही.


तिसरे काम - तुळशीची सेवा करणे 
घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. तुळशीची सेवा केल्याने घर-कुटुंबात सुख-समृद्धी राहते.


पुढील स्लाईडवर जाणून घ्या, इतर दोन कामे...

बातम्या आणखी आहेत...