आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Pics : पुराणानुसार, करू नये या 4 प्रकारच्या मुलींशी लग्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनुष्य जीवनातील सोळा संस्कारामधील एक महत्त्वपूर्ण संस्कार लग्न आहे. सुखी वैवाहिक जीवनासाठी चांगला जोडीदार मिळणे आवश्यक आहे. लग्नासाठी अशा मुलीची निवड करावी, जी पतीची आणि कुटुंबाची प्रेमपूर्वक काळजी घेणारी असेल. विष्णू पुराणामध्ये स्त्रियांशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या पुराणामध्ये कोणत्या 4 प्रकारच्या मुलींची लग्न करू नये याविषयी सांगितले आहे. येथे जाणून घ्या, या 4 मुली कोण आहेत...

उशिरापर्यंत झोपणारी
उशिरापर्यंत झोपणारी स्त्री कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करू शकत नाही. उशिरापर्यंत झोपणे आळसाचे मुख्य कारण आहे. आळशी स्त्री घरात स्वच्छता ठेऊ शकत नाही. घरामध्ये लक्ष्मीची कृपा कायम ठेवण्यासाठी साफ-सफाई करणे आवश्यक आहे. घरामध्ये धूळ, कचरा असल्यास गरिबी वाढते. तसेच सकाळी उशिरापर्यंत झोपल्याने आजार बळावण्याची शक्यता वाढते. यामुळे अशा स्त्रीशी लग्न करू नये.

पुढे जाणून घ्या, इतर कोणत्या तीन प्रकारच्या मुलींसोबत लग्न करू नये...