आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाल्मिकी रामायण : हे 4 सुख हवे असल्यास करा या गोष्टींचे पालन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाल्मिकी रामायणामध्ये मनुष्याला सर्व सुख प्रदान करून देणाऱ्या विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. वाल्मिकी रामायणानुसार, आपल्या गुरूंची आणि घरातील वडीलधारी मंडळींची सेवा करणाऱ्या मनुष्याला या चार गोष्टी निश्चितपणे प्राप्त होतात.
श्लोक-
स्वार्गो धनं वा धान्यं वा विद्या पुत्राः सुखानि च।
गुरुवृत्तयनुरोधेन न किंचदपि दुर्लभम्।

इतर 3 गोष्टींविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...