मन आणि कर्मामध्येच नाही तर त्यासोबतच वचन म्हणजे बोल किंवा शब्दांमध्ये संयम आणि शिस्त जीवनातील सुख-दुःख नियत करणारे मानले गेले आहेत. धर्म आणि व्यवहार दोन्ही दृष्टीकोनातून वाणीचे पावित्र्य व मधुरता मनुष्याच्या यशाचे सूत्र मानण्यात आले आहे. कारण वाणीतील सत्य आणि गोडवा हाच इतरांमध्ये विश्वास निर्माण करून जीवनात पुढे चालण्याचा मार्ग दाखवतात.
धर्म ग्रंथांमध्ये यशस्वी आणि सुखी जीवनासाठी शब्द शक्तीचे महत्त्व सांगण्यात आले आहे. सत्य वचनावर नेहमी कायम राहून आणि वचन दोषापासून दूर राहण्याची शिकवण शास्त्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे. परंतु व्यावहारिक जीवनात स्वार्थ आणि इच्छापूर्तीसाठी व्यक्ती कटू शब्द, वाणीचा उपयोग करून असभ्य होतो, ज्यामुळे शेवटी त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.
हिंदू धर्मग्रंथांमध्ये जीवनासाठी बाधक आणि घातक ठरणार्या अशाच पाच प्रकारच्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवण्याची शिकवण देण्यात आली आहे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, जीवनात घर असो किंवा कामाच्या ठिकाणी बोलताना कोणत्या पाच गोष्टींपासून दूर राहावे...