आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजच विचारा स्वत:ला असे काही प्रश्न, ज्यामुळे सहजसोपे होईलजीवन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या जवळ इतरांना विचारण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. परंतु स्वत:ला विचारण्यासाठी आपल्याजवळ एक तरी प्रश्न आहे का? ज्यामुळे आपले जीवन सहजसोपे होईल. त्यामुळे काही चांगले परिणामही पहायला मिळतात. असेच काही प्रश्न पुढे विचारले गेले आहेत. ज्यामुळे आपण आजही काही प्रश्न स्वत:ला विचारू शकतात...

- जे काम मी रोज करतो, जी माझी कृती आहे. त्यातूनच मी पाच वर्षांनंतर कोणत्या स्थानी राहील.
- हा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा असून आजच्या कार्यावरच उद्याचे यश अवलंबून राहील.
पुढे जाण्यासाठी मला कोणत्या गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावे लागेल आणि कमी काम करावे लागेल.
- हा ही महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याचवेळा आपण इतर गोष्टींवरच जास्त वेळ खर्ची घालतो. ज्यामुळे संबंधित नसणाऱ्या गोष्टींना प्राधान्य दिले जाते. परंतु प्रत्येक वेळेला स्मरण करत राहा. की आपले ध्येय आपल्या लक्ष्यावर आहे.
कोणत्या चुका आणि चुकीच्या गोष्टी मला मागे फेकत आहेत? त्या मला पकडून ठेवत आहेत?
- प्रत्येकजणकाम करीत असताना चुकतच असतो. परंतु याचा अर्थ असा नाही की, जीवनभर त्या गोष्टींचा पश्चाताप करता येईल. यासाठी प्रत्येकवेळी पहात रहा की, चुकीच्या गोष्टींमध्ये आपण घेरलो तर जात नाही ना? चुकांमधूनच मनुष्य शिकत पुढे जातो. चुकीच्या गोष्टींमुळे पुढे जाणे शक्य नाही.

- लोक मला काय म्हणतील, यासाठी कोणत्या गोष्टी जाणून घ्याल?
काही चुकीचे व्यवहार केल्यामुळे आपल्याविषयी लोकांमध्ये आपली प्रतिमा विश्वासार्ह बनत नाही. आपली प्रतिमा स्वच्छ केली जाऊ शकते. यासाठी काही प्रश्न स्वत:लाच विचारा. लोकांना आपली कशी प्रतिमा हवी आहे.

- हे पाहिले पाहिजे की, माझ्या आजूबाजूचे लोक मला मदत करतात की, विरोधच करतात?
यासाठीहे जाणून घेणेही गरजेचे आहे की, माझ्या अाजूबाजूस गोळा झालेले लोक मला विरोध करतात की, मित्रता निर्माण करतात. या लोकांची यादी रिराइट करा. अशा व्यक्ती आपल्याला मागे ढकलत आहेत.