आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Be Alert, If Find This Signs In Family Of Pitrudosh

पितृदोषाचे संकेत आहेत घरामध्ये घडणार्‍या या घटना, होऊ शकते नुकसान

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पितृपक्षामध्ये श्राद्धकर्माच्या माध्यमातून पितरांना प्रसन्न करून घरामध्ये सुख-शांती राहते असे मानले जाते. परंतु घरामध्ये पितृदोष असल्यास विविध अडचणींना सामोरे जावे लागते. बरेच लोक धर्म-कर्मावर विश्वास ठेवतात परंतु ज्योतिषशास्त्रातील ग्रह-नक्षत्रांच्या शुभ-अशुभ प्रभावांशी संबधित गोष्टींना महत्व देत नाहीत.

एखद्या व्यक्तीकडे जन्माची योग्य वेळ आणि तारीख नसेल किंवा ज्योतिषशास्त्रावर विश्वास नसल्यामुळे कुंडली तयार करून घेतली नसेल, तर तुम्हाला पितृदोष आहे किंवा नाही हे जाणून घेणे अवघड जाते. परंतु व्यवहारिक जीवनाशी संबधित काही अशा गोष्टी जीवनात घडतात ज्यावरून तुम्हाला पितृदोष आहे का नाही हे समजू शकते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या जीवनात घडणार्‍या अशा गोष्टींबद्दल...