आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: मौलाचे काम सुभानअल्लाह, वाचून तुम्हीही म्हणाल वल्लाह वल्लाह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उजैन- संपूर्ण जगात यांची लोकसंख्या केवळ १० लाखांच्या घरात आहे. यातील बहुसंख्य लोक भारतात काही पाकिस्तानमधील कराची या शहरात, काही अमेरिकेत, काही पूर्व आफ्रिका आणि इतर देशांमध्येही राहावयास आहेत. हे लोग कुठेही राहत असले तरी यांना सच्चेपणा, चांगली वृत्ती, व्यापारी मानसिकता, समाज कल्याण आणि शांतप्रिय समजले जाते. आम्ही या बातमीत एका अशा समुदायाची माहिती सांगणार आहेत, ज्याने संपूर्ण जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही ओळख तयार झाली आहे, त्यांच्या जनकल्याणकारी विचारांनी...

वाचा पुढील छायाचित्रांमध्ये हा कोणता समाज आहे... या समाजाने कोणते जनकल्याणकारी काम केले आहे...