आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bride Thinking These Things After First Night Morning

पहिल्या रात्रीनंतर प्रत्येक तरुणीच्या मनात येतात हे विचित्र विचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक मुलीच्या मनात होणारा जोडीदार, लग्नाविषयी विविध स्वप्न असतात. एकीकडे यांच्या मनात लग्नाशी संबंधित सर्व तयारींचा, प्रथा-परंपराचा विचार असतो आणि नवीन घरामध्ये जाण्याची भीतीसुद्धा असते की तेथे गेल्यानंतर तिला कशाप्रकारची वागणूक मिळणार.

लग्नानंतरची पहिली रात्र प्रत्येक नवीन जोडप्यासाठी खूप खास असते. मुलींच्या मनात या रात्रीविषयी फार प्रश्न असतात. परंतु लग्नानंतरची पहिली सकाळ मुलीसाठी एका नवीन जगात प्रवेश केल्यासारखी असते. अशावेळी याच्या मनात विविध प्रकारचे प्रश्न आणि संशय येत-जात राहतात. पण या गोष्टी मुली कोणाशीही शेअर करत नाहीत. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, लग्नाच्या पहिल्या रात्रीनंतर मुलीच्या मनात सामान्यतः कोणकोणते विचार येतात...