आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीगणेशाकडून शिका बिझनेस मॅनेजमेंटचे हे 7 सूत्र, फायद्यात राहाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगवान श्रीगणेशाचे स्वरूप अत्यंत मनमोहक आणि रहस्यमयी आहे. त्यांच्या शरीराचे प्रत्येक अंग काहीसे वेगळे आहे, उदा. हत्तीचे मुख, सोंड, मोठे-मोठे कान, छोटे डोळे, मोठे पोट इ. श्रीगणेशाच्या या स्वरूपामध्ये बिझनेसचे काही खास सूत्र दडलेले आहेत. आपल्याला फक्त हे सूत्र समजून घेण्याची आवश्यकता आहे. श्रीगणेशाशी संबंधित हे बिझनेस मॅनेजमेंटचे सूत्र लक्षात घेऊन तुम्हीसुद्धा बिझनेसमध्ये यश प्राप्त करू शकता. पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, बिझनेसचे काही खास फंडे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...