आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असमाधानी असाल तर हे तीन प्रश्न आहेत महत्त्वाचे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करिअरमध्ये मागे वळून बघण्याचाही काळ असतो की आतापर्यंत काय केले? अशावेळी काही प्रश्न स्वत:ला विचारू शकता. हे स्थिती पूर्ण स्पष्ट करतात. 


पहिला प्रश्न - मी काही नवीन शिकत आहे काय? तुम्ही तुमच्या नोकरीत नवीन शिकत असाल तर ठीक आहे. अन्यथा दुसरी पद्धत शोधावी लागेल. 

 

दुसरा प्रश्न- अाता ग्रुपमध्ये प्रगतीसाठी काय संधी समोर आहेत? असे कोणते पद वा जागा आहे का, जी वर्तमानाच्या तुलनेत जास्त योग्य आहे. किंवा दुसरा एखादा विभाग जेथे तुम्ही जास्त चांगले काम करू शकाल. त्याचे उत्तर मिळाले नाही तर नोकरी बदलण्याची वेळ आली आहे, असे समजावे. 


तिसरा प्रश्न - मला तो सन्मान मिळतो का जो माझ्या हक्काचा आहे? आजही तुमचे मत असेच ऐकले जाते का जे काही वर्षांपूर्वी ऐकले जायचे. म्हणजे तुमचा सन्मान उंची कायम झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...