आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाणक्य नीती - समजदार पुरुषाला नेहमी माहिती असतात या 6 प्रश्नांचे उत्तर...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर आज आपण चाणक्य नीती पाहणार आहोत. या नीतींकडे लक्ष ठेवल्याने तुम्हाला अधिक कार्यांमध्ये यश मिळू शकते. चाणक्य म्हणतात की,
क: काल: कानि मित्राणि को देश: कौ व्ययागमौ।
कस्याऽडं का च मे शक्तिरिति चिन्त्यं मुहुर्मुंहु:।।

हा चाणक्य नीतीच्या चतुर्थ अध्यायाचा 18 वा श्लोक आहे. आपल्याला कामाध्ये यश मिळवण्यासाठी कोणत्या 6 गोष्टी माहिती असाव्या, हे या श्लोकामध्ये चाणक्यने सांगितले आहे. सामान्यतः या 6 गोष्टींकडे लक्ष ठेवून व्यक्ती काम करत असतात. या गोष्टी समजदार पुरुषांचे खास लक्षण असतात.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या या नीतींचा अर्थ...