आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखादया स्त्री किंवा पुरुषाची अशा स्थितीमध्ये पारख केल्यास कधीही धोका होणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या नीतीचे पालन केल्यास आपण विविध अडचणी आणि नुकसानीपासून दूर राहू शकतो. चाणक्य अर्थशास्त्राचे आचार्य आणि श्रेष्ठ कूटनीतिज्ञसुद्धा होते. चाणक्यांनी आपल्या कुटनीतीच्या बळावर एक सामान्य बालक चंद्रगुप्तला अखंड भारताचा सम्राट बाणवले होते. येथे जाणून घ्या, आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या काही खास नीती.

आचार्य चाणक्यांच्या इतर काही खास नीती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...