आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाणक्य नीती: या चार गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्हीही व्हाल यशस्वी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय इतिहासात आचार्य चाणाक्यांचे स्थान फार महत्त्वाचे आहे. जेव्हा भारतात छोटे-छोटे राज्य होते आणि सिकंदर आक्रमण करण्यासाठी भारताच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचला होता तेव्हा चाणक्यांच्या धोरणामुळेच भारताचे रक्षण झाले. चाणक्यांच्या प्रयत्नानेच चंद्रगुप्त हा सामान्य मुलगाही सम्राट चंद्रगुप्त मौर्य बनला आणि त्याने अखंड भारत निर्माण केला.

चाणक्यांच्या काळात पाटलीपुत्र (आजचे पाटणा) त्या काळचे शक्तिशाली राज्य असणा-या मगध राज्याची राजधानी होते. त्याकाळी नंदवंशाचे राज्य होते आणि धनाचंद हा राजा होता. या राज्याचे एक नाव महानंद असल्याचेही काही लोक सांगतात. एकदा महानंदाने भर सभेत चाणक्यांचा आपमान केला होता आणि याचा बदला घेण्यासाठी चाणक्यांनी चंद्रगुप्ताला युद्धकला शिकवली. चंद्रगुप्ताच्या मदतीने चाणक्याने मगध राज्यावर आक्रमण केले आणि महानंदाला पराजित केले.


आचार्य चाणक्यांच्या निती आजही आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. जो व्यक्ती या नीतींचे पालन करतो त्याला सुख-सुविधा आणि यश प्राप्त होते.

चाणक्यांनी सांगितलेल्या नीती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा....