आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर कोणी स्त्री-पुरुष चर्चा करताना दिसले तर लक्षात ठेवा ही चाणक्य नीती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकदा असे घडते की महत्त्वाच्या कामासाठी आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचे असते आणि रस्त्यामध्ये काही लोक उभे असतील तर आपण त्यांच्या मधून निघून जातो. तसं पाहायला गेल तर ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु आचार्य चाणक्यांनी अशा काही परिस्थितींबद्दल सांगितले आहे, तेव्हा आपण लोकांच्या मधून जाऊ नये.

आचार्य सांगतात की...
विप्रयोर्विप्रवह्नेश्च दम्पत्यो: स्वामिभृत्ययो:।
अन्तरेण न गन्तव्यं हलस्य वृषभस्य च।।

या श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे की, दोन ब्राह्मण किंवा विद्वान, वरिष्ठ अधिकारी चर्चा करत असतील तर त्यांच्यामधून जाऊ नये. अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला असभ्य समजले जाते.

पुढे जाणून घ्या, श्लोकाचा पूर्ण अर्थ आणि आपण कोणकोणत्या वेळी कोणत्या लोकांच्या मधून जाऊ नये...