आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाणक्य नीती : या 5 जणांवर चुकूनही ठेवू नये विश्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आचार्य चाणक्यांनी एका नितीमध्ये आपण कोणावर विश्वास ठेवू नये, याविषयी खास माहिती सांगितली आहे. ज्यामुळे आपले आयुष्य सुखी राहू शकते.

नदीनां शस्त्रपाणीनां नखीनां श्रृंगीणां तथा।
विश्वासो नैव कर्तव्य: स्त्रीषु राजकुलेषु च।।

चाणक्य सांगतात की, ज्या नद्यांवरील पूल कच्चे आहेत, जीर्ण अवस्थेमध्ये असतील तर त्या नद्यांवर विश्वास करू नये, कारण नदीच्या पाण्याचा प्रवाह केव्हा वाढेल आणि दिशा बदलेले हे कोणीच सांगू शकत नाही. त्यांच्यापासून तुमच्या जीवाला धोका असू शकतो.
 
पुढे वाचा, या श्लोकाचा पूर्ण अर्थ...
बातम्या आणखी आहेत...