आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाणक्याच्या या 6 गोष्टी लक्षात ठेवल्यास 1 रुपयाचेही नुकसान होणार नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुष्यात यश-अपयश, लाभ-नुकसान किंवा सुख-दुःख येतजात असतात परंतु एखाद्या व्यक्तीला लाभ, सुख आणि यश केव्हा मिळेल हे त्याच्या कर्मावर अवलंबून असते. आचार्य चाणक्यांनी काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे व्यक्तीला जीवनात कधीही नुकसान सहन करावे लागणार नाही.

आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतीशास्त्राच्या जोरावर एक सामान्य मुलगा चंद्रगुप्त याला अखंड भारताचा सम्राट चंद्रगुप्त मौर्य बनवले तसेच परकियांच्या आक्रमणापासून भारताला सुरक्षित ठेवले.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या जीवनातील कोणत्याही प्रकारच्या नुकसानीपासून वाचण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात...