आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य धुळीस मिळू शकते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाणक्य नीतीमध्ये काही अशा कामांची आणि सवयींची माहिती सांगण्यात आले आहे, ज्यामुळे कोणतही स्त्री आणि पुरुषाचे आयुष्य धुळीस मिळू शकते. जे लोक या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत, ते आयुष्यात सुखी राही शकत नाहीत आणि पैशाची बचतही करू शकत नाहीत. आचार्य चाणक्यांच्या नीती आजही आपल्याला योग्य मार्ग दाखवून अडचणींपासून दूर ठेवण्यास सक्षम आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या खास चाणक्य नीती. या नीतीमध्ये सांगण्यात आले आहे की, कोणकोणत्या गोष्टींमुळे मनुष्याचे आयुष्य धुळीस मिळू शकते. ही नीती स्त्री आणि पुरुष दोघांनाही लागू होते.