आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पिताना चाणक्यांची ही गोष्ट लक्षात ठेवल्यास नेहमी फायद्यात राहाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आचार्य चाणक्यांनी एका नितीमध्ये सांगितले आहे की, चुकीच्या वेळेला पाणी प्यायल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. काही परिस्थितीमध्ये पाणी प्यायल्यानंतर आपल्याला नुकसान होऊ शकते. येथे जाणून घ्या, चाणक्य नितीमध्ये पाण्याशी संबंधित सांगण्यात आलेली खास गोष्ट.

आचार्य चाणक्य सांगतात की...
अजीर्णे भेषजं वारि जीर्णे वारि बलप्रदम्।
भोजने चाऽमृतं वारि भोजनान्ते विषप्रदम्।।

या श्लोकामध्ये आचार्यांनी सांगितले आहे की, जेवताना पाणी पिताना विशेष सावधानी बाळगणे आवश्यक आहे. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या श्लोकाचा अर्थ आणि चाणक्यांच्या इतर खास नीती...
बातम्या आणखी आहेत...