आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाणक्य नीती : अशा स्त्री-पुरुषांचे सौंदर्य व्यर्थ आहे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जे लोक आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या नीतींचे पालन करतात, ते विविध प्रकारच्या अडचणींपासून दूर राहून यश प्राप्त करू शकतात. चाणक्य अर्थशास्त्रचे आचार्य आणि श्रेष्ठ कुटनीतीज्ञ होते. चाणक्यांनी आपल्या नीतीच्या जोरावर एक सामान्य बालक चंद्रगुप्तला अखंड भारताचा सम्राट बनवले. येथे जाणून घ्या, आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या काही अशा नीती, ज्यामध्ये सांगितले आहे की कोणती चांगली गोष्ट केव्हा व्यर्थ ठरते.

1. अशा स्त्री-पुरुषाचे सौंदर्य व्यर्थ आहे...
चाणक्य सांगतात की, ज्या स्त्री आणि पुरुषामध्ये गुण आणि संस्कार नाहीत ते कितीही सुंदर असले तरी त्यांचे सौंदर्य व्यर्थ आहे. व्यक्तीमध्ये चांगले गुण, ज्ञान आणि संस्कार नसतील तर तो खूप सुंदर असूनही समाजात मान-सन्मान प्राप्त करू शकत नाही. गुणी व्यक्ती दिसायला सुंदर नसला तरी त्याला सर्वठिकाणी सन्मान मिळतो. यामुळे सौंदर्यापेक्षा गुणांना जास्त महत्त्व आहे.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास चाणक्य नीती...
बातम्या आणखी आहेत...