आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाणक्य नीती : या 3 गोष्टी घडणे पुरुषांसाठी दुर्भाग्याचा इशारा आहे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनेकवेळा काही लोक जीवनात आलेल्या छोट्या-छोट्या अडचणींमुळे स्वतःच्या नशिबाला दोष देत असतात. सामान्यतः एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही की लगेच आपण नशिबाला दोष देतो. परंतु छोट्या-छोट्या अडचणींमुळे नशिबाला दोष देणे योग्य नाही. आचार्य चाणक्यांनी पुरुषांसाठी अशा तीन परिस्थिती सांगितल्या आहेत, जेव्हा निश्चितच असे वाटू लागते की व्यक्तीचे नशीब खराब आहे.

आचार्य चाणक्य सांगतात की...
वृद्धकाले मृता भार्या बन्धुहस्ते गतं धनम्।
भोजनं च पराधीनं त्रय: पुंसां विडम्बना:।।

पुढे जाणून घ्या, श्लोकाचा संपूर्ण अर्थ आणि 3 गोष्टी ज्या व्यक्तीच्या दुर्भाग्यकडे इशारा करतात...
बातम्या आणखी आहेत...