आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपण विचारही करू शकत नाहीत, ते काम करू शकतात हे 4 जण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आचार्य चाणक्यांच्या नीतींमध्ये श्रेष्ठ जीवनाचे विविध सूत्र लपलेले आहेत. या नीतींचा अवलंब केल्यास वर्तमानातील सर्व अडचणींवर मात करणे शक्य आहे. सुखी आयुष्यासाठी या नीती उपयुक्त ठरतात. येथे जाणून घ्या, चाणक्यांची एक अशी नीती ज्यामध्ये 3 व्यक्ती आणि 1 पक्षी यांच्याविषयी सांगण्यात आले आहे.

आचार्य चाणक्य सांगतात की...
कवय: किं न पश्यन्ति किं न कुर्वन्ति योषित:।
मद्यपा किं न जल्पन्ति किं न खादन्ति वायसा:।।

या श्लोकामध्ये आचार्य सांगतात की, कवीचे विचार कोठेही पोहोचू शकतात. कवी सर्वकाही पाहू शकतो. एका म्हणीनुसार 'जेथे पोहोचू शकत नाही रवि तेथे पोहोचतो कवी'. म्हणजेच ज्याठिकाणी सूर्याचा प्रकाश पोहोचू शकत नाही तेथे कवीचे विचार पोहोचतात. कवी आपल्या विचारांपेक्षाही पुढच्या गोष्टी कवितेमध्ये लिहू शकतो.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या चाणक्य नीतीचा संपूर्ण अर्थ...