आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवश्य वाचा, कोणत्या सुंदर मुलीशी का करु नये लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. लग्नानंतर केवळ वर-वधुचे नव्हे तर त्यांच्या कुटूंबीयांचे देखील आयुष्य बदलते. लग्नाचा एक निर्णय आयुष्य बदलून टाकू शकतो. जोडीदाराची निवड काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. आजकाल पुरूष सुंदर मुलीशी लग्न करण्यास प्रधान्य देतात परंतु काही सुंदर मुलीही लग्नासाठी अयोग्य असतात हे लक्षात घेणे गरजेचे आहे. कोणत्या मुलीशी लग्न करावे आणि कोणत्या मुलीशी करू नये या संदर्भात आचार्य चाणक्यांनी काही अचुक नीती सांगितल्या आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, लग्नासबंधी आचार्य चाणक्यांनी सांगितलेली नीती...