आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कष्टांपासून दूर राहण्यासाठी लक्षात ठेवा ही चाणक्य नीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवन जगतांना कष्ट, दु:ख, अडचणी या सतत येत असतातच. यातील काही गोष्टींवर आपले काहीच नियंत्रण नसते तर काही गोष्टी मात्र आपल्या कर्मानेच उत्पन्न होत असतात. आपण कळत-नकळतपणे अशी काही कामे करतो की, भविष्यात ती कामे आपल्यासमोर अडचणी बनून येतात. यासंदर्भात आचार्य चाणक्यांनी एक नीतीमध्ये सांगितले आहे की, भविष्यातील त्रासापासून दूर राहण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि कोणकोणत्या गोष्टी व्यक्तीला दुःख देतात. या गोष्टी लक्षात ठेवल्यास व्यक्तीला जीवनात यश प्राप्त होते तसेच ठरवलेले लक्ष्य साध्य करता येते.

आचार्य चाणक्य सांगतात की...
कष्टं च खलु मूर्खत्वं कष्टं च खलु यौवनम्।
कष्टात् कष्टतरं चैव परगेहे निवासनम्।।

श्लोकाचा अर्थ : पहिले कष्ट किंवा अडचण आहे मूर्ख असणे. दुसरी अडचण तारुण्य आणि या दोन्ही अडचणींपेक्षा अधिक गंभीर अडचण म्हणजे दुस-यांच्या घरी वास्तव्य करणे.

पुढे जाणून घ्या, या श्लोकाचा पूर्ण अर्थ...
बातम्या आणखी आहेत...