ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्त्रीने केले हे काम तर होते सगळीकडे चर्चा, पुरुषाने केले तर होते नाव
प्राचीन काळापासून स्त्री आणि पुरुषाच्या कामामध्ये विविध प्रकारची भिन्नता चालत आली आहे. आजही अनेक क्षेत्रामध्ये स्त्री आणि पुरुषाचे काम वेगवेगळे आहे. काही काम असे आहेत जे स्त्रीसाठी शुभ नाहीत, परंतु त्याच कामामुळे पुरुषाला प्रसिद्धी मिळते.
स्त्रियांच्या बाबतीत आचार्य चाणक्यांनी एक प्रभावी नीती सांगितली आहे. या नीतीमध्ये स्त्रियांसाठी वर्जित कामांचे विवरण करण्यात आले आहे.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या खास चाणक्य नीती...