आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रियांशी संबधित ही चाणक्य नीती वाचून तुम्हीसुद्धा व्हाल चकित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाणक्यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान हे चाणक्य नीती या नावाने विख्यात आहे. जगभर आजही चाणक्यनीतीकडे कुतूहलाने आणि आदराने पाहिले जाते. आचार्य चाणक्य हे तक्षशीलेच्या गुरुकुलात अर्थशास्त्राचे आचार्य होते. राजनीती आणि कूटनीतीतही त्यांनी प्रचंड कार्य केले आहे. आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. त्यात नीतीशास्त्रावरील ग्रंथाचाही समावेश आहे. नीतीशास्त्रावरील ग्रंथ म्हणजेच चाणक्य नीती.

प्राचीन काळापासूनच पुरुषांसाठी स्त्री सुख जास्त महत्त्वपूर्ण राहिले आहे. आजही पुरुषांसाठी स्त्रियांचे आकर्षण सर्वाधिक आहे. मग तो पुरुष तरुण असो किंवा वृद्ध, त्याच्या मनामध्ये स्त्रीसाठी विशेष स्थान असते. आचार्य चाणक्यांनी पुरुषांसाठी एक अशी अवस्था सांगितली आहे, जेव्हा त्यांच्यासाठी स्त्री एखाद्या विषा समान होते. येथे एका खास चाणक्य नितीमधून जाणून घ्या, कोणत्या स्थितीमध्ये पुरुषासाठी स्त्री विषसमान होते.

चाणक्य सांगतात की...
अनभ्यासे विषं शास्त्रमजीर्णे भोजनं विषम्।
दरिद्रस्य विषं गोष्ठी वृद्धस्य तरुणी विषम्।।

या श्लोकामध्ये चाणक्य सांगतात की, एखाद्या वृद्ध पुरुषासाठी नवयौवना (तरुण मुलगी) विष समान असते.

पुढे जाणून घ्या वृद्ध पुरुषासाठी नवयौवना विषाच्या समान का आहे आणि या श्लोकाचा पूर्ण अर्थ...