आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषाच्या अशा अवस्थेमध्ये सुंदर स्त्रीसुद्धा त्याच्यासाठी विष समान ठरते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचीन काळापासूनच पुरुषांसाठी स्त्री सुख जास्त महत्त्वपूर्ण राहिले आहे. आजही पुरुषांसाठी स्त्रियांचे आकर्षण सर्वाधिक आहे. मग तो पुरुष तरुण असो किंवा वृद्ध, त्याच्या मनामध्ये स्त्रीसाठी विशेष स्थान असते. आचार्य चाणक्यांनी पुरुषांसाठी एक अशी अवस्था सांगितली आहे, जेव्हा त्यांच्यासाठी स्त्री एखाद्या विषा समान होते. येथे एका खास चाणक्य नितीमधून जाणून घ्या, कोणत्या स्थितीमध्ये पुरुषासाठी स्त्री विषसमान होते.

चाणक्य सांगतात की...
अनभ्यासे विषं शास्त्रमजीर्णे भोजनं विषम्।
दरिद्रस्य विषं गोष्ठी वृद्धस्य तरुणी विषम्।।
या श्लोकामध्ये चाणक्य सांगतात की, एखाद्या वृद्ध पुरुषासाठी नवयौवना (तरुण मुलगी) विष समान असते.

पुढे जाणून घ्या वृद्ध पुरुषासाठी नवयौवना विषाच्या समान का आहे आणि या श्लोकाचा पूर्ण अर्थ...