आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाणक्य नीती : विद्यार्थ्यांनी अवश्य लक्षात ठेवाव्यात या आठ गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आचार्य चाणक्यांनी विद्यार्थी जीवनातील विविध नीतींची माहिती सांगितली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांनी या नीती लक्षात ठेवणे आवश्यक आहे. चाणक्यांनी सांगितलेल्या या नितीनचे पालन केल्यास विद्यार्थी योग्य पद्धतीने विद्या प्राप्त करण्यात यशस्वी होतो.

कामक्रोधौ तथा लोभं स्वायु श्रृड्गारकौतुरके।
अतिनिद्रातिसेवे च विद्यार्थी ह्मष्ट वर्जयेत्।।

अर्थ - विद्यार्थ्यांनी काम, क्रोध, लोभ, चविष्ठ पदार्थ तसेच शृंगार आणि व्यर्थ गोष्टींपासून दूर राहावे. निद्रा (झोप) आणि स्वतःच्या शरीर सेवेला जास्त वेळ देऊ नये. या आठ गोष्टींचा त्याग केला तरच विद्यार्थ्यांना विद्या प्राप्त होऊ शकते.

चाणक्य नीतीच्या या गोष्टी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...