आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक कामापूर्वी स्वतःला विचार हे तीन प्रश्न, चाणक्यांच्या या नीतींचे करा पालन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या नीतीचे पालन केल्यास कोणताही व्यक्ती अडचणींपासून दूर राहू शकतो. चाणक्य अर्थशास्त्रचे आचार्य आणि श्रेष्ठ कूटनीतिज्ञ होते. चाणक्यांनी आपल्या कूटनीतीच्या बळावर एक सामान्य बालक चंद्रगुप्तला अखंड भारताचे सम्राट बनवले होते. येथे जाणून घ्या, आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या काही खास नीती ज्यामुळे तुम्ही नेहमी फायद्यात राहाल.
 
इतर काही खास नीती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...