आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chanakya Niti How To Be Rich, Know The Tips According Chanakya

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महालक्ष्मीची कृपा हवी असेल तर, लक्षात ठेवा ही चाणक्य नीती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या काळात जवळ पैसा नसेल तर काही होऊ शकत नाही. पैशानेच सर्व सुख-सुविधा मिळवता येतात. आर्थिक अडचण असेल तर अनेक संकटाना सामोरे जावे लागते. काही लोकांना खूप कष्ट करूनही पाहिजे तेवढा पैसा मिळत नाही. या संदर्भात आचार्य चाणक्यांनी तीन मुख्य नीतीच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, चाणक्यांनी सांगितलेल्या नीती...