Home »Jeevan Mantra »Disha Jeevanachi» Chanakya Niti Husband Should Not Open Secrets Of Wife To Others

PHOTOS : स्त्रीच्या स्वभावाच्या या गोष्टी कोणालाही सांगू नयेत

धर्म डेस्क. उज्जैन | Jan 09, 2013, 13:49 PM IST

सुखी वैवाहिक जीवनासाठी पति-पत्नीमधील संबंध सौहार्द्याचे असले पाहिजे. या संबंधामध्ये कधी काही तणाव निर्माण झाला तर, त्यामुळे संपूर्ण आयुष्य विस्कळीत होऊन जाते. यासोबतच पतिने आणखी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सुखी वैवाहिक जीवनासाठी आचार्य चाणक्यांनी काही महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत.

Next Article

Recommended