आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाणक्य नीती - जो अशा स्त्रीसोबत लग्न करत नाही तो आहे समजदार पुरुष...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचीन काळात चाणक्य तक्षशिला विश्वविद्यालयात अर्थशास्त्राचे आचार्य होते. अर्थशास्त्रासोबतच आचार्य राजकारण आणि कूटनितीमध्ये पारंगत होते. आपल्या कूटनितीच्या दमावरच चाणक्याने विदेशी शासक सिकंदरला भारत सोडण्यास भाग पाडले. यासोबच एक सामान्य बालक चंद्रगुप्तला अंखड भारताचे सम्राट चंद्रगुप्त मौर्य बनवले. चाणक्याने नितीशास्त्राची रचना केली होती. ज्यामध्ये सांगतिले आहे की, जीवनाला सुखी बनवण्यासाठी आवश्यक गोष्टी सांगितल्या आहेत. आज आपण त्यामधीलच एक निती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये सांगितले आहे की, कोणत्या स्त्रीसोबत विवाह करावा आणि कोणाशी करु नये...

निती श्लोक
वरयेत् कुलजां प्राज्ञो विरूपामपि कन्यकाम्।
रूपशीलां न नीचस्य विवाह: सदृशे कुले।

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या या श्लोकाचा अर्थ आणि चाणक्य निती...
बातम्या आणखी आहेत...