आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाणक्य नीती - स्त्री असो वा पुरुष, हे तीन काम करताना कधीच लाजू नये...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आचार्य चाणक्यने नीतीमध्ये असे तीन काम सांगितले आहे, जे करण्यात आपण लाज बाळगू नये. जे लोक हे काम करण्यात लाजतात, त्यांना भविष्यात नुकसान होते. चाणक्य नीतीच्या या श्लोकमध्ये हे तीन काम सांगितले आहेत.

धनधान्यप्रयोगेषु विद्वासंग्रहणे तथा।
आहारे व्यवहारे च त्यक्तलज्ज: सुखी भवेत्।।

पुढील स्लाईडवर क्लिक करुनजाणुन घ्या या श्लोकाचा अर्थ आणि कोण-कोणती काम करु नयेत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)