आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chanakya Niti Know The Bad Nature Woman Or Girls According Acharya Chanakya

PHOTOS : अशा वेळी होते पत्नीची पारख

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही मनुष्याची पारख करणे किंवा त्याचा स्वभाव ओळखणे फार अवघड काम आहे. व्यक्तीच्या मनामध्ये काय सुरु आहे, हे कोणीही सांगू शकत नाही. आचार्य चाणक्यांनी सांगिलते आहे की, एखाद्या व्यक्तीला त्याची पत्नी किंवा त्याच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींची पारख करण्यासाठी वेग-वेगळी वेळ ठरेलेली आहे.
जाणून घ्या, कोणत्या वेळी श्रेष्ठ पत्नीची पारख होते...