आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chanakya Niti Know The Nature Of Bad Wife, Bad King, Bad Friend And Bad Studen

जाणून घ्या, पतीला केव्हा आपली पत्नी आणि घर चांगले वाटत नाही...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या जन्मापासून मृत्युपर्यंत १६ महत्वपूर्ण संस्कार सांगितले गेले आहेत. यामध्ये लग्न संस्कार सर्वाधिक महत्वपूर्ण संस्कार आहे. लग्नानंतर वधू आणि वर या दोघांबरोबरच दोन्ही कुटुंबाचे जीवन पूर्णपणे बदलून जाते. लग्नामुळे पती-पत्नीला सुख आणि समृद्धी पाप्त होते, परंतु काही लोकंसाठी लग्न अडचणीचे कारण ठरते. एखाद्या पतीला पत्नी केव्हा अडचणीची वाटू लागते, यासंबंधी आचार्य चाणक्यांनी एक नीती सांगितली आहे.....