आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chanakya Niti Know The Nature Of Mahalaxmi According Chanakya Niti

PHOTOS : या कारणामुळे लक्ष्मी एकाच स्थानावर स्थिर राहत नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामान्यत: असे मानले जाते की, कोणताही व्यक्ती आपल्या कर्मानुसार श्रीमंत किंवा गरीब होतो, परंतु यामागे आणखी एक कारण आहे. शास्त्रानुसार महालक्ष्मीचा विशेष प्रकारचा स्वभाव आणि याचा कारणामुळे व्यक्ती मालामाल किंवा कंगाल होतो.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या नीतीनुसार जाणून घ्या महालक्ष्मीचे खास गुण, ज्यामुळे आपण गरीब किंवा श्रीमंत होतो....