आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chanakya Niti Know The Nities About Woman According To Acharya Chanakya

या ब्रह्मचारी व्यक्तीने सांगितली स्त्रीच्या सर्वात मोठ्या शक्तीशी सबंधित खास नीती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकाजवळ काही खास गुण, विशिष्ठ प्रकारची शक्ती असते ज्यामुळे तो आपले कार्य सिद्ध करू शकतो. आचार्य चाणक्यांनी कोणत्याही स्त्रीची सर्वात मोठी शक्ती कोणती आहे त्याबद्दल सांगितले आहे. ज्यामुळे स्त्री कोणतेही काम सहजतेने पूर्ण करू शकते.