आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chanakya Niti Know The Special Characteristics Of Woman According To Chanakya

एका ब्राह्मणाने शेकडो वर्षांपूर्वीच सांगितल्या होत्या स्त्रियांसंबंधीच्या चकित करणार्‍या गोष्टी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेकडो वर्षांपूर्वी भारतामध्ये एक विद्वान होऊन गेले, जे कुशल राजनीतिज्ञ, कुटनीतिज्ञ आणि अर्थतज्ञ होते. ते होते आचार्य चाणक्य. दिसण्यामध्ये ते सुंदर नव्हते परंतु बुद्धीमध्ये त्यांचा कोणीही प्रतिस्पर्धी नव्हता.आचार्य चाणक्य यांनी अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांची रचना केली. त्यात नीतीशास्त्रावरील ग्रंथाचाही समावेश आहे. नीतीशास्त्रावरील ग्रंथ म्हणजेच चाणक्य नीती. जीवनात यशस्वी कसे व्हावे याविषयी खासकरून यात मार्गदर्शन आहे.

पूर्वीच्या काळी भारताच्या सीमा खूप विस्तृत होत्या. त्या काळात म्हणजे सुमारे 2 हजार वर्षांपूर्वी ख्रिश्चन, इस्लाम आदी धर्मांचा उदय झालेला नव्हता. भारतात छोटी छोटी गणराज्ये नांदत होती. अखंड भारतातील संस्कृती एक होती. भारत हे एक राष्ट्र होते, मात्र गणराज्ये अनेक होती. या सा-या गणराज्यांना जोडून राजकीय दृष्ट्या अखंड भारत निर्माण करण्याचे स्वप्न आचार्य चाणक्य यांनी पाहिले होते.

साधारण शिक्षक असलेल्या चाणक्य यांच्यासमोर संपूर्ण भारताच्या भवितव्याची चिंता होती. म्हणून त्यांनी एका सामान्य बालकास तक्षशीला विद्यापीठात शिक्षण दिले. तोच बालक पुढे महान योद्धा चंद्रगुप्त मौर्य बनला. चंद्रगुप्ताने धनानंद याचे कुशासन मोडून काढले आणि अखंड भारताची स्थापना केली.

आचार्य चाणक्यांनी स्त्रियांसंबंधी काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या स्त्रियांच्या स्वभावाशी संबंधित खास गोष्टी..