आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाणक्य नीती : स्त्री असो किंवा पुरुष, ही चार कामे करताना लाज बाळगू नये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामान्यतः लाज शिष्टाचाराचे एक आवश्यक अंग मानण्यात आले आहे. स्त्रियांसाठी लाज एखाद्या दागीण्याप्रमाणे आहे. परंतु आचार्य चाणक्यांनी काही अशी कामे सांगितली, जी करण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनीही कोणत्याही प्रकारची लाज बाळगू नये. येथे जाणून घ्या, कोणकोणती चार कामे करताना लाज बाळगू नये.

आचार्य चाणक्य सांगतात की...
धनधान्यप्रयोगेषु विद्यासंग्रहणे तथा।
आहारे व्यवहारे च त्यक्तलज्ज: सुखी भवेत्।।

या श्लोकामध्ये आचार्य चाणक्यांनी पहिले काम सांगितले आहे पैशाची देवाण-घेवाण. जो व्यक्ती पैशाच्या व्यवहारात हलगर्जीपणा करतो, लाज बाळगतो त्याचे नुकसान नक्की होणार. एखाद्या व्यक्तीला उसने दिलेले पैसे परत मागण्यात आपण लाज बाळगली तर आपला पैसा परत मिळणार नाही.

पुढे जाणून घ्या, इतर कोणकोणती तीन कामे करताना लाज बाळगू नये...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)