Home »Jeevan Mantra »Disha Jeevanachi» Chanakya Niti We Should Do This Work In Young Age Time

PHOTOS : जोपर्यंत तारुण्य आणि ताकद आहे, करून घ्यावे हे काम

धर्म डेस्क. उज्जैन | Feb 21, 2013, 12:32 PM IST

वेळेच्या आतच योग्य काम केले तर, नंतर पश्चाताप करावा लागत नाही. कोणतेही काम योग्य पद्धतीने पूर्ण करण्यासाठी तरुणपणातील काळ सर्वश्रेष्ठ असतो. या काळामध्ये मनुष्याजवळ पर्याप्त शक्ती असते आणि कोणतेही काम करण्यास तो समर्थ असतो. यासंबंधी आचार्य चाणक्यांनी एक नीती सांगितली आहे.

पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या, विशेष चाणक्य नीती.....

Next Article

Recommended