आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chant Ramrakshastotra Mantra For Progress And Success On Ramnavami

रामनवमी विशेष : जाणून घ्या, रामरक्षास्तोत्र पठणाचे नियम महत्त्व आणि फायदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामरक्षा या शब्दाचा अर्थ 'रक्षणकर्ता राम' असा आहे. ती रामाची स्तुती आहे. बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन भगवान शंकरांनी रामरक्षास्तोत्र सांगितल्याचे रामभक्त मानतात. त्यामुळे रामरक्षास्तोत्रातील प्रत्येक अक्षर मंत्रमय आणि तारक असे आहे. रामरक्षा हा श्रीरामभक्तांच्या जीवनात फार मोठा आधार आहे. बुधकौशिक ऋषींनी ती वाणी जशीच्या तशी लिहून काढली. तीच ही श्रीरामरक्षा..
रामरक्षास्तोत्र पठणाचे नियम आणि फायदे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोवर क्लिक करा...