आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिसंबंधीत दोष दूर करण्यासाठी रोज बोलावा यामधील 1 मंत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनि देवाला कर्मफळ दाता मानले गेले आहे. याच्या उपासनेने जीवनात सौभाग्य, दौलत, यश आणि सन्मान मिळतो. यासोबतच कुंडलीमध्ये अशुभ स्थिती असेल किंवा साडेसाती किंवा अडीचकी सुरु असेल, कामात येणा-या अडचणी दूर करायच्या असतील, दुर्भाग्य सौभाग्यात परावर्तीत करायचे असेल तर यामधील कोणताही 1 मंत्र जाप कमीत कमी 108 वेळा करा.

वैदिक मंत्र
ॐ शं नो देवीरभिष्टय आपो भवन्तु पीतये। शंयो‍रभि स्रवन्तु न:।।
पौराणिक मंत्र
नीलांजनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजम्
छायामार्तण्डसम्भूतं तं नमामी शनैश्चरम्।।
बीज मंत्र
ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम:
सामान्य मंत्र
ॐ शं शनैश्चराय नम:
शनिजी की प्रतिमा पर सरसों का तेल चढ़ाएं और इनका जप करें-
ॐ नीलांजन नीभाय नम:
ॐ नीलच्छत्राय नम:
बातम्या आणखी आहेत...