आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 CREATIVE IDEAS: घरातील जुन्या आणि बेकार वस्तूंचा असा करा उपयोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थोड्याच दिवसांनंतर दिवाळीचा सण आहे. सर्व घरांमध्ये साफ-सफाई सुरु झाली असेल. जुन्या आणि बिनकामाच्या वस्तू घरातून बाहेर काढल्या जातील. दिवाळीपूर्वी घर साफ, स्वच्छ आणि सुंदर करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. या संदर्भात अशी मान्यता आहे की, दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि ज्या घरांमध्ये स्वच्छता, पवित्रता असते त्या घरात निवास करते. शास्त्रानुसार लक्ष्मी कृपा प्राप्त करण्यासाठी स्वच्छता अत्यावश्यक आहे.

अनेक लोक दिवाळीपूर्वी घरातील जुने आणि बिनकामाचे सामान फेकून देतात. जुन्या सामानामध्ये बऱ्याच वस्तू अशा असतात ज्यांचा आपण नवीन पद्धतीने पुन्हा उपयोग करू शकतो. येथे काही अशा क्रिएटिव्ह टिप्स सांगत आहोत, ज्यामुळे घरातील व्यर्थ वस्तू पुन्हा तुमच्या उपयोगात येतील.

वास्तुशास्त्राच्या नियमानुसार घरामध्ये ठेवण्यात आलेल्या जुन्या वस्तूंमुळे वास्तुदोष उत्पन्न होतो, यामुळे घरातील वातावरण नकारात्मक बनते. या नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहण्यासाठी जुन्या वस्तू एकतर फेकून द्याव्यात किंवा त्यांना नवीन पद्धतीने सजवून पुन्हा उपयोगात आणले जाऊ शकते.

पुढील स्लाइड्समध्ये जुन्या आणि बिनकामाच्या वस्तूंच्या काही रचनात्मक टिप्स सांगण्यात आल्या आहेत. हे फोटो पाहून तुम्हाला सहजपणे समजू शकेल की, कोणत्या वस्तूचा उपयोग कशाप्रकारे करता येऊ शकतो...