आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CREATIVE PICS: गांजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्‍ली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलात्‍मकता आणि महिला जणू एक समीकरणच बनले आहे. महिलांना कलाकुसर खुप आवडत असते. त्‍या नेहमी काहीतरी उपक्रम करत असतात. आपले घर सुंदर दिसावे यासाठी नेहमीच झटत असतात. त्‍यांच्‍या प्रत्‍येक गोष्‍टींमधून कला, सौंदर्य प्रतित होत असते.
घरामध्‍ये काही खाद्य किंवा भोजन महिला बनवत असतील तर त्‍यातही त्‍या कलात्मकता आणि सुबकता दर्शवित असतात. अशीच काही कलाकृती आज आम्‍ही तुम्‍हाला दाखविणार आहोत. ज्‍याद्वारे तुम्‍हीही अशी कलाकुसर करुन इतरांना प्रभावित करु शकता.
पुढील स्‍लाइडवर पाहा, महिलांनी केलेली फळभाज्‍यांवर कलाकुसर..