आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : बाप्पासोबत अशा प्रकारे करा आयुष्याचे नियोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती बाप्पा सर्वांचे आराध्य दैवत. संकटांचा नाश करणारा विघ्नहर्ता, कला आणि विद्येची देवता, नव्या कार्याची प्रेरणा असणारी देवता अशा सर्वांच्या आवडीच्या गणेशाचा उत्सव सुरू झाला आहे. गणेशाला आपण एक उत्कृष्ट व्यवस्थापन गुरू म्हणू शकतो. चला तर मग जाणून घेऊ या की बाप्पा आपल्या आयुष्याचे आणि कामाचे व्यवस्थापन करण्यात कशी मदत करू शकतात.