आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या काळात प्रणय केल्यास होऊ शकते धन आणि स्वास्थ्य हानी, वाचा काही नियम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधारणपणे ब्रह्मचर्य हे केवळ पुरुषांसाठीच असते असा समज आहे. खरे पाहिले तर ब्रह्मचर्य ही एक आचरणाची पद्धती आहे. ही जीवनपद्धती स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही समान आहे. ब्रह्मचर्य हे एका शक्तीचे नाव आहे. ब्रह्म आचरण अर्थात ब्रह्मचर्य.

विवाहित दांपत्याने संयम-नियमाने रहावे, ब्रह्मचर्याचे पालन करीत जगावे. कामवासना दाबून ठेवायला नव्हे तर नियंत्रणात ठेवायचे योगविद्या शिकविते. मनुष्याने कामवासना आणि भोगविलासापासून नेहमी दूर राहिले पाहिजे, ब्रह्मचर्य पालन केले पाहिजे असे विचार नेहमी योग आणि धर्म अध्यात्मात ऐकायला मिळतात. परंतु काम भावना दाबून टाका, असे कधीही सांगण्यात येत नाही. शास्त्रामध्ये वैवाहिक जीवनात स्त्री पुरुषाने समागम करण्याच्या बाबतीत काही नियम सांगण्यात आले आहेत.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि स्त्री-समागम केव्हा करू नये हे जाणून घ्या....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...